Hardeek Joshi Akshaya Deodhar Weaving Ceremony


Akshu & Hardeek तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा 🌸🌸 कालचा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला आणि मुख्य म्हणजे नवीन काही तरी केलं आपण आणि ही concept मला खुप आवडली , काल Akshu च्या लग्नाची साडी विणायला घेतली तर आम्ही सगळ्यांनी दोन - दोन धागे विणले आणि वेगळंच समाधान मिळालं ,,,, खुप मज्जा आली , नवीन आठवणी तयार झाल्या... ( Weaving Ceremony ) Akshu खुप प्रेम @akshayaddr @hardeek_joshi 💝💝 @amolnaik.cool @saudamini_handloom 🌸




 

No comments

Powered by Blogger.