Aashay Kulkarni and Saniya Godbole Marry Soon

Aashay Kulkarni and Saniya Godbole Marry Soon



 माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आशय कुलकर्णी ने एक पोस्ट शेअर करत आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सूचक विधान फोटो शेअर करत केले आहे.

"Guess What? 

#aashaykulkarni and ?

असे कॅप्शन टाकत आशय कुलकर्णी ने फोटो शेअर केला आहे... पण त्याने नाव शेअर करणे टाळले.


तर दुसरीकडे सानिया गोडबोले ने सुद्धा सेम पोस्ट शेअर करत
Guess What??

असे कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे

आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले हे दोघेंही चांगले मित्र आहेत, ते अनेक वर्षापासून एकत्र आहेत...

सानिया गोडबोले ही एक उत्तम डान्सर असून, ती भरतनाट्यम मध्ये उत्तम डान्सर आहे.

पहा सानिया गोडबोले चे यूट्यूब व्हिडिओ

सानिया गोडबोले YouTube



 आशय कुलकर्णी एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तुम्हाला माहिती आहे का की एक उत्तम कूक पण आहे.

तो जेवण उत्तम करतोच हो पण तो भाकरी चपाती सुद्धा बनवू शकतो.

या पाक कलेच श्रेय तो आईला देतो.
 














 

No comments

Powered by Blogger.