SUNNY Trailer Marathi Lalit Prabhakar Hemant Dhome Kshitee Jog Chinmay Mandlekar 18th Nov 2022
SUNNY Trailer Marathi
Lalit Prabhakar Hemant Dhome Kshitee Jog Chinmay Mandlekar 18th Nov 2022
Introducing to you this crazy character ’Sunny’ and his crazy world.
कधी गुरगुरणारा… कधी उगाच रुसणारा…
चुकणारा… पडणारा… धडपडणारा..
त्यातून शिकणारा…
असा असतोच ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला रंगत आणणारा… आपल्याला नवा करणारा…
सनी
१८ नोव्हेंबरपासून जवळच्या माणसांकडून जवळच्या चित्रपटगृहात!
Post a Comment