प्रशांत दामले १२५०० नाट्य प्रयोग| Prashant Damle 12500
प्रशांत दामले १२५०० नाट्य प्रयोग| Prashant Damle 12500
अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षापासून मराठी नाट्य सृष्टीत ते अभिनय करत आहेत.
त्यांनी अनेक अश्या लोकप्रिय नाटकामधून भूमिका साकारली आहेत.
नाट्य बरोबर त्यांनी अनेक सिनेमे सुद्धा केले आहेत.
नुकतच त्यांनी सोशल मीडियातून एक फोटो शेअर करत "मी पोहचलो आहे... तुम्ही येतात ना...? ४ वाजेपर्यंत स्थापन व्हा!" अशी पोस्ट शेअर केली होती.
६ नोव्हेंबर २०२२ आज त्यांच्या नाट्य करिअर मधील १२५०० व्हा प्रयोग सादर केला.
या नाट्य प्रयोगाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे तसेच तारक मेहता फेम जेठालाल अभिनेते दिलीप जोशी सुद्धा उपस्थित होते, अभिनेते दिलीप जोशी तर खास या नाट्य प्रयोगासाठी अमेरिकेतून भारतात आले होते त्यांचे सध्या अमेरिकेत शूटिंग सुरू असल्याचं कळते.
या ऐतिहासिक अश्या नाट्य प्रयोगासाठी अनेक कलाकार हे उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जोरदार पद्धतीने नेहमी प्रमाणे भाषण केले त्यांनी प्रशांत दामले यांचा सत्कार सुद्धा केला.
पाहुयात या ऐतिहासिक नाट्य प्रोयगगाचे काही क्षण...
Post a Comment