Nava Gadi Nava Rajya
Nava Gadi Nava Rajya
#navagadinavarajya
@kashyap.parulekar_official @anitadate_kelkar @officialpallavipatil
नवा गडी नवं राज्य ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून नुकतच मालिकेच्या शूटिंग चालू असताना आपल्या सर्वांची लाडकी आनंदी व रमा यांच्यात जोरदार भांडण झाले असल्याचं आपल्याला या व्हिडिओ कळते.
परंतु मंडळी हे काय खरे भांडण नसून मालिकेचे शूटिंग संपल्या नंतर गमतीदार पद्धतीनं आनंदी आणि रमा मस्ती करत आहेत.
तर झाले असे की मालिकेतील राघव (कश्यप परुळेकर) यांचे शूटिंग पार पडले त्यामुळे आनंदी (पल्लवी पाटील) रमा (अनिता दाते) यांनी राघवला अडवत ते भांडू लागले.
राघव पोस्ट शेअर करत म्हणतो की "झालं एखाद्य दिवशी एखाद्याचं सर्वांच्या आधी पॅकअप...
म्हणून ही अशी अडवणूक करायची....!!!"
तर मंडळी तुम्हाला या धमाल त्रिकोणी जोडी बदल आणि मालिके बदल काय वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा...
धन्यवाद!

Post a Comment