Hardeek Joshi Akshaya Deodhar Marriage FULL VIDEO | MARRIAGE DATE | PICS
Hardeek Joshi Akshaya Deodhar Marriage FULL VIDEO | MARRIAGE DATE | PICS
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील क्यूट आणि ऑन स्क्रिन ते ऑफ स्क्रिन लाईफ पार्टनर अशी जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नेहमीच चर्चेत असतात, त्यांचा लग्नाच्या बातमी मुळे तर हे दोघे सध्या जोरदार चर्चेत आहेत.
काही महिनापूर्वी या दोघांचा साखपुडा हा झाला होता, अणि काही दिवांपूर्वीच त्यांच्या लग्नाची चर्चा आणि सर्व कार्यक्रम हे सुरु झाले.
तशी अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीचं आपल्या चाहत्याना साठी देत असतात.
Hardeek Joshi Akshaya Deodhar Marriage MARRIAGE DATE
आता नुकतच त्यांच्या लग्ना आधी सर्व कार्यक्रम हे पार पडले असून येत्या डिसेंबर मध्ये म्हणजेच २ डिसेंबरला हे क्यूट जोडी लग्न बंधनात अडकणार आहेअक्षया देवधर ने नुकतच एक पोस्ट शेअर करत तिच्या सुंदर अश्या साडीत मध्ये व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना विचारले की
"Are Ready to see me in bride"
ती म्हणते की तुम्ही तयार आहात का मला नवरी झालेले बघण्यात.


Post a Comment