Chala Hawa Yeu Dya Balbharati And Goshta Eka Paithanichi Promotion Team | Siddharth Jadhav | CHYD
Chala Hawa Yeu Dya Balbharati And Goshta Eka Paithanichi Promotion Team | Siddharth Jadhav | CHYD
चला हवा येऊ द्या च्या मंचावर सिध्दार्थ जाधव यांनी त्यांच्या आगामी २ डिसेंबर ला प्रदर्शित होणाऱ्या "बालभारती" या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजरी लावली आहे...
तर दुसरीकडे चला हवा येऊ द्या च्या मंचावर २ डिसेंबर लाच प्रदर्शित होणार सिनेमा ज्यात सायली संजीव, अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी तसेच अन्य कलाकारांनी "गोष्ट एका पैठणीची" या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजरी लावली.
चला हवा येऊ द्या च्या मंचावर २२ नोव्हेंबर २०२२ ला यांचे शूटिंग पार पडले असून पुढील आठवड्यात यांचे प्रक्षेपण झी वाहिनीवर केले जाईल.
Post a Comment