"बेभान" (Bebhaan)

"बेभान" अनुपसिंग ठाकूर आणि मृण्मयी देशपांडे संस्कुती बालगुडे असा प्रेमाचा ट्रायंगल बघण्यास प्रेक्षकांना मिळणारं आहे.

या सिनेमात आपल्याला अँक्शन रोमान्स बघण्यास मिळेल.

हा सिनेमा आपल्याला ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

अनुप जगदाळे "झाला बोभाटा", "भिरकिट" अश्या अप्रमित सिनेमा नंतर "बेभान" या रोमान्स आणि अँक्शन असलेला सिनेमातून आपल्या भेटीस येत आहेत.

मधुकर अण्णा देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी शशिकांत पवार प्रॉडक्शन्स च्या बॅनर खाली या सिनेमाची निर्मिती केली आहे.


Bebhaan FULL Trailer 

Box office Release:- 11th Nov 2022

Thakur Anoop Singh, Mrunmayee Deshpande, Sanskruti Balgude 

No comments

Powered by Blogger.