Pooja Katurde (पूजा कातुर्डे)

Pooja Katurde (पूजा कातुर्डे) 

Pooja Katurde पूजा कातुर्डे FULL  Biography HD VIDEO| Age, Height, Family, Boyfriend | ZEE MARATHI


आज आपण झी मराठी वाहिनीवरील हृदयी प्रीत जागते या नवीन कोऱ्या मालिकेद्वारे आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री पूजा कातुर्डे यांच्याविषयी माहिती जाणून घेणारं आहोत.


सध्या झी मराठी वाहिनीवरील हृदयी प्रीत जागते यांचे जोरदार प्रोमोशन सुरु आहे. 


अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचा जन्म पुण्यात झाला आहे,

२९ जानेवारी या दिवशी तिचा वाढदिवस असतो, तिचे शालेय आणि कॉलेज शिक्षण पुण्यात झाले असून ती पदवीधर आहे.


टीव्ही मालिकेत काम करण्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्विन्स २०१८ या शो मध्ये भाग घेतला होता. 


तिने आपल्या अभिनय करियरची सुरवात कलर्स मराठी या वाहिनीवरील अहिल्यालाबाई होळकर या टीव्ही मालिकेतून तिने पार्वती नावांची भूमिका केली होती. 


यानंतर तिने स्टार प्रवाह वरील विट्टू माउली मधून राधाची भूमिका केली होती. 


त्यानंतर तिने श्री गुरुदेव दत्ता या मालिकेतून अभिनेता मंदार जाधव सोबत काम केले आहे. 


सांग तू आहेस का या स्टार प्रवाह वरील मालिकेतून कृतिका नावांची भूमिका तिने साकारली होती. 


तसेच तिने सोनी मराठीवरील दुनियादारी फिल्मी स्टाईल यातून सुद्धा दिसली होती. 


तर तिने मालिका मध्ये काम करत असताना नाटकांमधून सुद्धा काम केले आहे, या मध्ये लग्नं मुबारक मध्ये सुबोध भावे बरोबर सुद्धा काम केले आहे, आणि गुगलिफी या नाटकांमधून काम केले आहे .


शेवटी पाहुयात पूजा कातुर्डे हिचे काही फॅमिली फोटोस.










पूजा कातुर्डे Instagram PROFILE LINK


Pooja Katurde (पूजा कातुर्डे)  VIDEO BIOGRAPHY

 

 जर तुम्ही आमच्या वेबसाईटला नवीन असाल तर नवीन अपडेट आमच्या वेबसाईटला जॉईन करा.

पोस्ट आवडली असेल तर  लाईक आणि शेयर करा धन्यवाद 

FLIMYLOOK YOUTUBE आमच्या युट्यूब चॅनेलला नवीन अपडेट साठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरून दाबा.



























No comments

Powered by Blogger.