BIGG BOSS MARATHI 4 4 NEW WILD CARD ENTRY| GAUTMI PATIL? | COLOURS MARATHI बिग बॉस ४ वाइल्ड कार्ड
BIGG BOSS MARATHI 4 4 NEW WILD CARD ENTRY | GAUTMI PATIL? | COLOURS MARATHI
बिग बॉस ४ वाइल्ड कार्ड
सतत वादात अशी थीम असलेला बिग बॉस मराठी ४ घरात चक्क एकदमच ४ जणाची वाइल्ड कार्ड एन्ट्री ही या आठवडयात होणार असून,
प्रोमो शेअर करत असताना सुद्धा म्हटले आहे की बिग बॉस इतिहासात पहल्यांदाच ४ वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार.
सध्या बिग बॉस मराठी ४ या शो टीआरपी (TRP) ही घसरली असून (TRP) ही वाढवण्यासाठी ही खेळी कलर्स मराठी नी केली असेल, हे नक्की.
कारण आता ५० दिवस बिग बॉस मराठी ४ ला झाले असून या ४ वाइल्ड कार्ड एन्ट्री मुळे अजून २ ते ३ आठवडे हा शो वाढेल.
आता हे बघणे जरूरी ठरेल की वाइल्ड कार्ड एन्ट्री मुळे कोण बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल.
रिपोर्ट नुसार लावणी नृत्य सादर करणारी गौतमी पाटिल हे नाव सध्या चर्चेत आहे, मागील पहिल्या वाइल्ड कार्ड एन्ट्री मध्ये सुद्धा तिचे नाव चर्चेत होते.
वादग्रस्त लावणी नृत्य सादर केल्या प्रकरणी तिच्यावर खूप टीका झाली, तिचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता.
पहा गौतमी पाटिल हिच्या प्रवासाबद्दल...
दुसरे नाव हे मनिराज पवार यांच आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील "राजा राणी ची जोडी" या मालिकेतून मनिराज पवार यांनी मालिका विश्वात प्रवेश केला होता.
तिसरे नाव हे लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांच आहे. गौतमी पाटिल यांनी मेघा घाडगे यांना दोघांना एकत्र आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न बीग बॉसच्या घरातून केला जावू शकतो.



.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Post a Comment