अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई (AGGA BAI SUNBAI KAY MHANTA SASUBAI)
अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई (AGGA BAI SUNBAI KAY MHANTA SASUBAI)
नवी मालिका - २१ डिसेंबर पासून,
बुधवार ते शनिवार, रात्री १०:०० वा.
"अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?" या मालिकेतून परत एकद्या प्रेक्षकांना सासू सुनेची धमाल अशी मालिका बघण्यास मिळणारं आहे.
या मालिकेत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सुनेची भूमिकेत दिसणार आहे,
तर सुकन्या मोने या सासूच्या भूमिकेत दिसेल.
ही मालिका नवीन पिढीतील सून सासूची मजेदार गोष्ट आहे,
लवकरच कळेल की या मालिकेतून प्रेकषकांना हि मालिका किती आवडते.
Post a Comment