Gautami Patil Life | Career |Family| Income | Boyfriend
Gautami Patil Life | Career |Family| Income | Boyfriend
गौतमी पाटील हे नाव मागील काही काळापासुन खूप चर्चेत असलेले आहे कारण पण तसचं आहे.
तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ, सोशल मीडिया स्टार असणारी गौतमी पाटील तिच्या नृत्यापेक्षा जास्त चर्चेत तिच्या अश्लील हाव भावामुळे आली.
चुकीचे हावभाव करून लावणी केल्या प्रकरणी तिच्यावर कारवाई जरी झाली नसली तरी सर्व स्तरातून तिच्यावर टीका झाली.
नंतर तिने मग आता मात्र या पुढे असे प्रकार होणार नसल्याचे सांगत यावर पाघंरून घातले.
तिचे सोशल मीडियावर लाखों फॅन्स आहेत, तसेच तिच्या या प्रकरणामुळे टीका करणाऱ्यांची संख्या पण खुप मोठी आहे.
तिचा डान्स पाहण्यासाठी गर्दी पण प्रचंड मोठया प्रमाणात असते.
तिचे फॅमिली आयुष्य
तिची घरची परिस्थिती काही ठीक नव्हती, त्यामुळेच तीने शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे ती सांगते.
आई चे आजारपणं आणि घरची परिस्थिती ही शिक्षण सोडण्यास मला भाग पडले असे ही ती सांगते.
गौतमी पाटिल ही मूळची धुळे मधील असून सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे.
सिंधखेडा मध्येच तिचे लहानपण गेले.
तिचे आठवी पर्यंत शिक्षण झाले आहे.
गौतमी च्या जन्मानंतर तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. नंतर तिचे आजोबा (आईच्या वडिलांनी) गौतमी ला लहानच मोठं केले तिचे संगोपन केले.
आठवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती पुण्यात आली.
गौतमी आई ही नोकरी करत होती पण तिचा अपघात झाला आणि मग तीने ते काम सोडले, आणि घरची जबाबदारी ही गौतमीवर आली.
गौतमी लहान पणा पासून तिला नृत्याची आवड होती आणि तिचं आवड जोपासत ती काम करू लागली. अकलूज लावणी महोत्सव मध्ये तीने भाग घेतला होता तेंव्हा एकदा तिला पाचशे रुपये बक्षीस मानधन सुद्धा मिळाले होते, तीने नृत्य क्लास सुद्धा लावला होता.
गौतमी चे वडील
पुण्यात तिचं घरचं सर्व स्थिावल्यानंतर तीने वडिलांना घरी आणण्याचा प्रयत्न करून आणले सुद्धा होते, परुंतू दारूचे व्यसन, मग आईला मारणे चालूच झाले, त्यामुळे तिने परत वडीलापासून ते लांब राहू लागले. आयुष्यात आठवीत असताना पहिल्या वेळेस तीने तीच्या वडिलांना बघितले होते.
तिचे शिक्षण या सर्व परि्थिती मुळे आठवी पर्यंत राहिले आणि ते ती मान्य पण करते की आपले शिक्षण खूपच कमी झाले आहे म्हणून.









Post a Comment